Welcome MPSC aspirants

No success without dedication

Welcome UPSC aspirants

No success without dedication

Arise Awake and Get your goal

No success without dedication

Smart work + Right Guaidance = Success

No success without dedication

Plan your work and work your plan

No success without dedication

Monday 31 December 2012

पेपर -२ भारतीय संविधान


भारतीय संविधान

सामान्य अध्ययन पेपर २ संविधान
  1. ४२ व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणते शब्द सरनाम्या मध्ये शामिल करण्यात आला नाही

  2. समाजवादी
    धर्मनिरपेक्ष
    अखंडता
    राष्ट्राची एकता

  3. पुढीलपैकी कोणते मुलभूत हक्क संबधीचे कलमें परकीय वक्तीला लागू नाही

  4. कलम १५
    कलम ३०
    अ आणि ब दोन्ही
    कलम १४

  5. ४२ व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणते कलम बदलण्यात आले व समविष्ट करण्यात आले

  6. ३९(फ) ,३९(अ)
    ४३(अ) ,४८ (अ)
    a आणि b दोन्ही
    वरीलपैकी एकही नाही

  7. १९९१ ची वर्मा समिती कशासी संबधित होती

  8. नागरिकांचे मुलभूत अधिकार
    नागरिकांची मुलभूत कर्तव्ये
    मार्गदर्शक तत्वे
    वरीलपैकी नाही

  9. ४ ऑगस्ट २००९ रोजी पारित झालेला शिक्षणाचा मुलभूत हक्क ________कलमशी संबधित आहे

  10. २२
    १८
    २१ अ
    ३४

  11. घटनेच्या कलम २१ अंतर्गत कोणत्या बाबी येतात

  12. प्रतिष्ठा पूर्वक जीवन जगणे
    जीविताच्या साधनाची हमी
    गुप्ततेचा हक्क
    a,b आणि c

  13. भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्काशी संबधित कलमे कोणती

  14. १२-३५
    ३६-५१
    a आणि b
    वरीलपैकी नाही
उत्तर 1-d,2-c,3-c,4-b,5-c,6-d,7-a

Friday 28 December 2012

२०१३ मधील mpsc राज्यसेवा (पूर्व ) परीक्षेचा अभ्यासक्रम

२०१३ मधील mpsc राज्यसेवा (पूर्व ) परीक्षेचा  अभ्यासक्रम

२०१३ म धील mpsc परीक्षांचे वेळापत्रक




खालील वेळापत्रक २०१३ मधील परीक्षांचे असून ते आयोगाच्या website  वरुन् घेतले आहे